काँग्रेसच्या धर्मांध नेत्याची धमकी जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अझीझ कुरेशी यांनी ‘मुसलमानांवर अत्याचार होत असून पाणी डोक्यावरून जाईल, तेव्हा मुसलमान हातामध्ये बांगड्या भरून बसणार नाहीत. २२ कोटींपैकी २ कोटी मुसलमान ठार झाले, तरी अडचण नाही’, असे विधान केले आहे.