दादर (मुंबई) या हिंदूबहुल भागातील बहुतांश व्यवसाय मुसलमानांच्या कह्यात !

मुंबई, २१ ऑगस्ट (वार्ता.) – दादरमध्ये दूध, फळे, भाजीपाला, फर्निचर, वर्तमानपत्र, मांस, चप्पल, बॅग विक्रेते, ‘ज्यूस सेंटर’, गॅरेज, कपडे विक्रेते, नारळपाणी विक्रेते आदी बहुतांश छोटे-मोठे व्यवसाय मुसलमानांच्या कह्यात गेले आहेत. पादचारी मार्गावरील बहुतांश विक्रेते तर मुसलमान असल्याचे आढळून येते.

येथील पादचारी मार्गावरील तर बहुतांश विक्रेते मुसलमान असल्याचे आढळून येते. भंगार गोळा करणारे, केस कापणारे, विविध दुकानांतील कामगारवर्ग आदी व्यवसाय मुसलमानांनी कह्यात घेतले आहे. दादर येथील बाजारपेठेत गेल्यास हे प्रकर्षाने लक्षात येते. काही दुकाने हिंदूंची असून त्यांमध्ये कामगारवर्ग मुसलमान असल्याचे दिसून येते. असेच चालू राहिले, तर येत्या काही वर्षांत दादर येथील सर्वच बाजारपेठ मुसलमानांच्या कह्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

  • याला ‘व्यवसाय जिहाद’ म्हणायचे का ?
  • राज्यघटनेनुसार प्रत्येक नागरिकाला देशाच्या कोणत्याही भागात व्यवसाय करण्याचा अधिकार आहे; मात्र देशात लव्ह जिहाद, धर्मांतर यांच्या वाढत्या घटना, तसेच धर्मांधांच्या हिंदुविरोधी कारवाया पहाता हिंदूबहुल भागांतील व्यवसाय मुसलमानांच्या कह्यात जाणे ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक काय ?