बडवानी (मध्यप्रदेश) येथे हिंदु तरुणीशी बलपूर्वक विवाह करण्याचा प्रयत्न करणार्या धर्मांधाला अटक
विवाहला हिंदु संघटनांनी विरोध केल्यावर पोलिसांकडून कारवाई !
बडवानी (मध्यप्रदेश) – येथे शोएब खान उपाख्य मुन्नू हा एका हिंदु तरुणीशी बलपूर्वक विवाह करत असल्याची माहिती मिळाल्यावर हिंदु संघटनांनी त्याला विरोध केल्याने हा विवाह होऊ शकला नाही. या वेळी मोठ्या संख्येने पोलीस पोचले आणि त्यांनी शोएब याला अटक केली. त्याच्यावर बलात्कार आणि धर्मांतर करणे, या आरोपांवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शोएब याने या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते आणि काही मासांपासून तो तिचे लैंगिक शोषण करत होता.
Madhya Pradesh: Bajrang Dal and VHP bust a love jihad case in Barwani just before nikah, Muslim youth booked under rape charges and freedom of religion acthttps://t.co/xpOWC1VcsR
— OpIndia.com (@OpIndia_com) August 20, 2023