साधूच्या वेशातील व्यक्तीकडून ५ वर्षांच्या मुलाची भूमीवर आपटून हत्या !
मथुरा (उत्तरप्रदेश) येथील घटना
मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील गोवर्धन भागात राधाकुंडाजवळ साधूच्या वेशात आलेल्या एका व्यक्तीने येथे खेळणार्या एका ५ वर्षांच्या मुलाला भूमीवर आपटून ठार मारले. येथे उपस्थित लोकांनी या व्यक्तीला लगेच पकडून चोपले आणि पोलिसांच्या कह्यात दिले. या हत्येमागील कारण समजू शकलेले नाही. आरोपीचे नाव ओमप्रकाश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Mathura की इस घटना ने सभी को कर दिया हैरान || https://t.co/RUkek1vndH#Mathura_five_year_old_boy #killed_by_slamming #Mathura #Govardhan #child #murder #police #Mathura_Sadhu_disguised_killed_five_year_old_boy_by_slamming @Uppolice @mathurapolice
— V News (@Vnewslive24) August 20, 2023