अनेक संघटनांचे अनेक हिंदू हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येऊन मिळत आहेत
भारतवर्षातील अनेक नद्या समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे या देशातील अनेक राज्यांतील, विविध विचारांचे, तसेच अनेक संघटनांचे अनेक हिंदू हिंदु राष्ट्र अधिवेशनाला येऊन मिळत आहेत. – जगद़्गुरु रामानंदाचार्य राम राजेश्वर माऊली सरकार, रुक्मिणी विदर्भ पीठ, कौंडण्यपुर, अमरावती, महाराष्ट्र.