अशा कृतघ्न धर्मांधांना पाकिस्तानात पाठवा !
फलक प्रसिद्धीकरता
हरदोई (उत्तरप्रदेश) येथील मदरशात स्वातंत्र्यदिन साजरा करतांना मौलाना अब्दुर्रहमान जामई याने भाषण करतांना ‘ज्या स्वातंत्र्यामध्ये मुसलमानांवर अत्याचार होतात, असे स्वातंत्र्य आम्हाला नको. आम्ही ते लाथाडतो’, असे विधान केले.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/712485.html