न्यायालय करत असलेले तरुणी आणि पुरुष यांच्यातील भेद !
‘बंगाल पोलिसांनी ‘डेटिंग’ (‘डेटिंग’ म्हणजे आवडीच्या व्यक्तीला जवळून जाणून घेण्यासाठी तिच्यासमवेत वेळ घालवणे) सेवा पुरवण्याच्या नावाखाली फसवणूक करणार्या १६ जणांना अटक केली आहे. यात १० तरुणी आणि ६ पुरुष यांचा समावेश आहे. न्यायालयाने तरुणींना अंतरिम जामीन संमत केला आहे, तर पुरुषांना ८ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.’ (४.८.२०२३)