अशा मदरशांना टाळे ठोका !
फलक प्रसिद्धीकरता
प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदरशात राष्ट्रध्वजावर अल्पाहार ठेवण्यात आल्याचे छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी मदरशाच्या प्रमुखासह ४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.