काश्मीरमध्ये शस्त्रसाठा जप्त
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – सुरक्षादलांनी कुपवाडा येथे शोधमोहिमेतून शस्त्रसाठा जप्त केला आहे. यात ५ एके ४७ रायफल्स, ४ हँड ग्रेनेड आदींचा समावेश आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय सैन्य, सीमा सुरक्षा दल आणि पोलीस यांनी ही संयुक्त शोधमोहीम राबवली होती.
सोपोर येथे पोलिसांनी लष्कर-ए-तोयबाच्या आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या दोघा जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
जम्मू-कश्मीर में सोपोर पुलिस ने लश्कर ए तैयबा के दो आतंकियों को गिरफ्तार किया।
इनके पास से 8 राउंड पिस्तौल और ग्रेनेड बरामद किए गए।
पुलिस ने FIR दर्ज कर ली है और आगे की जांच जारी है।#jammukashmir #Police #Terrorist #FIR #Investigation #jagruktv #jagruktimes
Photo Credit : ANI pic.twitter.com/Sbf1dSXRB5— जागरूक टाइम्स – हिंदी न्यूजपेपर (@jagruktimes) August 18, 2023