ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ अरविंद कुळकर्णी यांची प्रकृती स्थिर !
मुंबई – ज्येष्ठ पत्रकार आणि हिंदुत्वनिष्ठ श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. आता त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे.