जुहू चौपाटीवर ६ जणांना जेलीफीश चावला
मुंबई – १३ ऑगस्टला सायंकाळी जुहू चौपाटी येथे ६ पर्यटकांना साडेसात ते आठ या काळात जेलीफिशने दंश केला. त्यांना त्रास होऊ लागल्याने कूपर रुग्णालयात भरती करावे लागले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे.