युरोपीय खासदाराला उमगलेले पाकचे सत्य !
फलक प्रसिद्धीकरता
१४ ऑगस्ट हा १०० टक्के इस्लामी आतंकवादी देश असलेल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. पाकिस्तान हे पृथ्वीवरील नरक आहे, असे ट्वीट नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/710906.html