पाकिस्तान हा पृथ्वीवरील नरक ! – नेदरलँड्सचे खासदार
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – १४ ऑगस्ट हा १०० टक्के इस्लामी आतंकवादी देश असलेल्या पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन आहे. पाकचा आतंकवाद हिंदू, भारत, ख्रिस्ती, नास्तिक आणि स्वातंत्र्य यांच्या विरोधात आहे. पाकिस्तान हे पृथ्वीवरील नरक आहे, असे ट्वीट नेदरलँड्सच्या ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
Augustus 14 is Independence Day of Pakistan: a 100% islamic terror state.
Terror against Hindus, against India, against Christians, against apostates, against freedom and against so called blasphemers who criticize the barbarism of Muhammad. #Pakistan is the hell on earth. pic.twitter.com/Fcb6vqshIh
— Geert Wilders (@geertwilderspvv) August 13, 2023
संपादकीय भूमिकाजे युरोपातील एका राजकीय नेत्याला कळते, ते ‘भारत-पाक एकते’चे दिवास्वप्न पहाणार्या उपटसुंभांना कळत नाही, हे भारताचे दुर्दैव ! |