राष्ट्राभिमान जागृत ठेवण्यासाठी प्रतिदिन कार्यरत रहा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आता केवळ २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट यांदिवशी राष्ट्राभिमान जागृत करण्यासाठी झेंडावंदन करणे, भाषणे करणे आणि देशभक्तीपर गीते लावणे असे करून चालणार नाही, तर प्रतिदिनच यासाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, नाहीतर हिंदूंचे आणि भारताचे अस्तित्व टिकणार नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले