उद्या हिंसाचार झाल्यास आश्चर्य वाटू नये !
फलक प्रसिद्धीकरता
राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आसाम राज्यातील मतदारसंघांच्या केलेल्या फेररचनेत ५ मुसलमानबहुल विधानसभा क्षेत्रांमधील उमेदवार हे मुसलमानांऐवजी आता अनुसूचित जाती आणि जमाती यांचे असणार आहेत. यामुळे तेथील धर्मांध मुसलमान संतप्त झाले आहेत.