मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !
|
गाझीपूर (उत्तरप्रदेश) – येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयामध्ये मंतशा काझमी ही मुसलमान विद्यार्थिनीने हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून ती महंमद आमिर या मुसलमान विद्यार्थ्याला पाठवत असे. या छायाचित्रांवरून तो हिंदु विद्यार्थिनींना धमकावत असल्याचे समोर आले आहे. याविषयी पीडित विद्यार्थिनींनी नुकतेच महाविद्यालय प्रशासनाला सामूहिक पत्र देऊन तक्रार केली. त्यानंतर मंतशा काझमी आणि महंमद आमिर यांना महाविद्यालयातून निलंबित करण्यात आले.
मंतशा काजमी हॉस्टल की लड़कियों की अश्लील फोटो-वीडियो भेजती थी मोहम्मद आमिर को: गाजीपुर कॉलेज में ‘उडुपी कांड’#Ghazipur #UPhttps://t.co/DegohNsHzp
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 11, 2023
१. मंताशा काझमी ही ‘बी.एच्.एम्.एस्.’च्या प्रथम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी असून ती मुलींच्या वसतीगृहात रहाते. महंमद आमिर हा ‘बी.एच्.एम्.एस्.’च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे.
२. महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली असता विद्यार्थिनींचे आरोप योग्य असल्याचे आढळून आले. यानंतर महाविद्यालय प्रशासनाने या दोघांना ६ मासांसाठी निलंबित केले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकामुसलमान कितीही शिकलेले असले, तरी त्यांची धर्मांध आणि वासनांध वृत्ती तशीच रहाते, हेच यातून दिसून येते ! |