मिशनर्यांना उत्तरप्रदेशातील ‘धर्मांतरविरोधी कायद्या’चा धाक नाहीच !
फलक प्रसिद्धीकरता
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/710433.html