हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे पूरजन्य स्थिती
शिमला – हिमाचल प्रदेशात अतीवृष्टीची चेतातवणी देण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेेत. राज्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी दरडि कोसळल्या आहेत.
#BreakingNews | हिमाचल के मंडी जिले में बाढ़ की दस्तक, बाढ़ से कई इलाकों में हालात बेकाबू #HimachalPradesh #MandiRains #Floods | @Chandans_live @Nidhijourno pic.twitter.com/OmGh9wCih5
— Zee News (@ZeeNews) August 12, 2023
राज्यातील सध्याची हवामान परिस्थिती लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयाने स्थानिक लोक आणि पर्यटक यांच्या सुरक्षेसाठी सतर्कतेची सूचना जारी केली आहे.