पुरोगामित्वाचा टेंभा मिरवणार्या हिंदूंना चपराक !
फलक प्रसिद्धीकरता
कोलकाता उच्च न्यायालयाने भूमी वादाच्या एका प्रकरणात स्वयंभू शिवलिंगाला हटवण्याचा आदेश दिल्याचा निर्णय लिहित असतांना उप निबंधक विश्वनाथ राय अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले. त्यामुळे न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता यांनी तत्परतेने आदेश मागे घेतला.