योगमार्ग आणि संगीत
कोणतेही काम किंवा सेवा करतांना आपण कोणते संगीत लावून ठेवल्यास काम किंवा सेवा करण्यात उत्साह येईल ?, तसेच वेगवेगळ्या साधनामार्गातील कोणत्या साधनामार्गाला कोणते संगीत पूरक असते ? याविषयी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत विशारद सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
१. कोणते काम / सेवा करतांना कोणते संगीत लावून ठेवल्यास काम / सेवा करण्यात उत्साह येईल ?
टीप – वरील सारणीत साधारण अभ्यास करून हे लिहिले आहे. शेवटी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या साधनेच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या आवडी-नावडीनुसार हे पालटूही शकेल.
२. कोणत्या साधनामार्गाला कोणते संगीत पूरक असते ?
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत विशारद, संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.६.२०२३)