शामली (मध्यप्रदेश) येथील मदरशात मौलानाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !
वासनांध मौलाना !
(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)
शामली (उत्तरप्रदेश) – हरियाणातील कर्नाल येथील १४ वर्षांच्या मुलीने उत्तरप्रदेशातील शामली येथील मदरशात शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. काही दिवसांनी मदरशातील मौलानाने तिचा विनयभंग चालू केला. तिने प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला मारहाण करण्यास चालू केले. एके दिवशी मौलानाने मुलीला खोलीत बंद करून ५ घंटे तिच्यावर बलात्कार केला. मुलीवरील अत्याचाराची माहिती कर्नालच्या बाल कल्याण समितीपर्यंत पोचली. बर्याच प्रयत्नानंतर मुलीची मौलानाच्या तावडीतून सुटका करण्यात आली. बाल कल्याण विभागाच्या सूचनेनुसार कर्नाल पोलिसांनी मौलानाच्या विरोधात गुन्हा नोंदवला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
मौलाना ने किशोरी को दबोच लिया और 5 घंटों तक दबोचे रखा और हैवानियत को अंजाम दिया। किसी तरह से किशोरी उस मौलाना के चंगुल से बचाया गया।https://t.co/27lEZ11NKe
— ऑपइंडिया (@OpIndia_in) August 9, 2023
संपादकीय भूमिकामदरशांमध्ये अशा घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत असल्याने देशभरात सर्व मदरशांवर प्रतिबंध लादून तेथील मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे ! |