जावेद अख्तर यांच्यावरील कारवाईच्या स्थगितीस सत्र न्यायालयाचा नकार !
अभिनेत्री कंगना राणावत यांना धमकावल्याचे प्रकरण
मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत यांना धमकावल्याच्या प्रकरणात प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्या विरोधातील महानगर दंडाधिकार्यांपुढे चालू असलेल्या खटल्याला अंतरिम स्थगिती देण्यास दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने नकार दिला.
The judge said he would need to hear arguments from both sides on the merits of the case before making a decision on Akhtar’s plea. (@journovidya) @RizwanSiddiquee https://t.co/8p7UAp8wyy
— Law Today (@LawTodayLive) August 8, 2023
८ ऑगस्ट या दिवशी यावर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २४ ऑगस्ट या दिवशी होणार आहे.