निष्काम कर्माने गुरुवचन तुमच्या हृदयात शिरेल !
‘वैदिक विधानाने केलेल्या उचित निष्काम कर्माने बुद्धीचा मळ दूर होतो. तो दूर झाल्यावर आत्मजिज्ञासा उत्पन्न होते आणि सद़्गुरूंच्या मुखातून ऐकलेल्या शास्त्राचा अर्थ मनुष्याच्या हृदयात असा शिरतो, जसे आरशात प्रतिबिंब शिरते.’
– महर्षि वसिष्ठ