सर्वधर्मसमभाव म्हणणार्या हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !
‘अलीकडे काही हिंदूंच्या काही धार्मिक संस्था तथाकथित ‘सर्वधर्मसमभावा’साठी पुढाकार घेत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी म्हणावे लागेल. अशा संस्था चालवत असलेल्या शैक्षणिक संस्था, तसेच त्यांच्या अंतर्गत येणारी सभागृहे येथे अन्य धर्मीय विद्यार्थ्यांचे कारण सांगून हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमांना विविध अटी घालतात. हे असेच चालू राहिले, तर ‘पुढे काय होईल ?’, याचा विचार प्रत्येक हिंदूने केला पाहिजे.’
– श्री. गुरुप्रसाद गौडा, मंगळुरू, कर्नाटक.