ज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि तर्कशास्त्र यांच्या पायावर तत्त्वज्ञान उभे असते
‘ज्ञानाची मूलभूत तत्त्वे आणि तर्कशास्त्र यांच्या पायावर तत्त्वज्ञान उभे असते. तत्त्वज्ञानाला प्रश्नांची उकल करतांना माझ्या मनाने हिंदु धर्माचा आधार नेहमीच घेतला. मी धर्माला तत्त्वज्ञानातून बाजूला करू शकलो नाही; कारण माझ्या मनावर लहानपणापासून हिंदु धर्म आणि वातावरणाचा खोल ठसा उमटला होता.’
– डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण, माजी राष्ट्रपती