गुरूंचे माहात्म्य
‘जोपर्यंत ज्ञानवान पुरुषांच्या चरणी तुम्ही आपला अहंकार अर्पण करणार नाही तोपर्यंत तुमचे दुःख आणि शोक मिटणार नाही.’
_______________________
‘ज्याच्या हृदयात सद़्गुरूंच्या ज्ञानाची ज्योत प्रज्वलित झाली आहे, त्याचे हृदयकमळ सदासर्वदा प्रफुल्लित रहाते.’
(साभार : ‘लोक कल्याण सेतू’, वर्ष २०२०, अंक ७)
‘गुरुभक्तीयोगात येते की, सुईच्या छिद्रातून उंट जाऊ शकेल; पण याहूनही अत्यंत कठीण गोष्ट आहे ‘गुरुकृपेविना ईश्वरी कृपा प्राप्त करणे.’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, जून २०१९)