कर्नाटकातील ४ पोलिसांना १० लाख रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणी अटक
कोच्ची (केरळ) – येथील लाचखोरीच्या प्रकरणी केरळ पोलिसांनी कर्नाटकमधील एक पोलीस निरीक्षक आणि अन्य ३ पोलीस अधिकारी यांना अटक केली आहे. एका प्रकरणात अटक करण्यात येऊ नये; म्हणून आरोपीकडे या पोलिसांनी १० लाख रुपयांची लाच मागितली होती, असा त्यांच्यावर आरोप आहे.
जालसाजी के आरोपियों को गिरफ्तार करने पहुंची थी कर्नाटक पुलिस, केरल पुलिस ने उन्हें ही हिरासत में ले लिया, जानें क्या है माजरा?#keralapolice #karnatakapolicehttps://t.co/wlYOigGdxh
— News18 India (@News18India) August 4, 2023
संपादकीय भूमिका‘पोलीस लाच घेत नाहीत’, असे म्हणणारे या देशात दुर्मिळच असतील. एखादा पोलीस पकडला गेला तरी पुढे न्यायालयीन प्रक्रियेला उशिरा होत असल्याने आणि योग्य पुरावे सादर न करण्यात आल्याने बहुतांश जण निर्दोष सुटतात, अशीच सध्या देशातील स्थिती आहे ! |