जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करणार्या ३३ मुसलमानांना अटक
जौनपूर (उत्तरप्रदेश) – जौनपूर जिल्ह्यातील गोधना गावामध्ये २९ जुलै या दिवशी मोहरमच्या मिरवणुकीमध्ये भारतविरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनाथ घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ३३ लोकांना अटक केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला होता. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. (जर व्हिडिओ प्रसारित झाला नसता, तर पोलिसांनी मिरवणुकीमध्ये असे काही घडले आहे, हे कळलेच नसते ! यातून पोलीस किती निष्क्रीय आहेत, हे लक्षात येते ! – संपादक)
UP: 33 arrested after viral video shows crowd chanting ‘Pakistan Zindabad’ during Muharram procession in Jaunpurhttps://t.co/l61Mj3vKwn
— OpIndia.com (@OpIndia_com) August 3, 2023
संपादकीय भूमिका
|