लोकप्रतिनिधी श्रीमंत कसे होतात ?, हे जनतेला ठाऊक आहे !
फलक प्रसिद्धीकरता
‘ए.डी.ए.आर्.’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात म्हटले आहे की, देशातील ४ सहस्र आमदारांकडे एकूण ५४ सहस्र ५४५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. एका आमदाराची सरासरी मालमत्ता १३ कोटी ६३ लाख रुपये आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/707322.html