नूंह येथील धर्मांधांच्या हिंसाचाराच्या प्रकरणी ११६ जणांना अटक
गुरुग्राम (हरियाणा) – नूंह येथील धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४१ गुन्हे नोंदवून ११६ जणांना अटक केली आहे. आणखी ९० जणांचा शोध घेतला जात आहे.
गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले की, नूंहमध्ये स्थिती नियंत्रणात आहे. ज्या प्रकारे घटनास्थळी दगड, शस्त्रे आणि बंदुकीच्या गोळ्या सापडल्या त्यावरून लक्षात येते की, यामागे कुणीतरी सूत्रधार आहे. आम्ही याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.
Haryana Violence: 6 dead, 116 people arrested, says CM Khattar
Read @ANI Story | https://t.co/20G1JDEr3x#HaryanaCM #ManoharLalKhattar #NuhViolence #Haryana pic.twitter.com/jlXfFFlEqm
— ANI Digital (@ani_digital) August 2, 2023