कांदिवली येथे दूषित पाणीपुरवठा !
कांदिवली – येथील काही परिसरांत दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागांत पाण्यातून सूक्ष्म रेती येत आहे. यामुळे पोट बिघडणे, उलट्या, जुलाब होणे असे त्रास रहिवाशांना होत आहेत. याविषयी अभियंत्यांना कळवले असल्याचे सहाय्यक अभियंत्यांनी सांगितले आहे.