भारतातच असुरक्षित असणे हिंदूंना लज्जास्पद !
फलक प्रसिद्धीकरता
नूंह (हरियाणा) येथे ३१ जुलैला विहिंपने काढलेल्या ब्रज मंडल यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्या आक्रमणात ४ हिंदू ठार झाले. यात गृहरक्षक दलाचे सैनिक नीरज आणि गुरुसेवक यांचा समावेश आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा: https://sanatanprabhat.org/marathi/707002.html