बिहारमध्ये जातींच्या संदर्भात गणना करण्यास उच्च न्यायालयाची अनुमती
पाटलीपुत्र (बिहार) – पाटणा उच्च न्यायालयाने जातींच्या संदर्भात गणना करण्यावरील बंदी उठवली आहे. या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.
Bihar Caste Census: बिहार में जातीय जनगणना को पटना हाईकोर्ट ने दिखाई हरी झंडी, 10 प्वाइंट में जानें पूरा मामलाhttps://t.co/HyMop6pH1A
— Zee Bihar Jharkhand (@ZeeBiharNews) August 1, 2023
जातींची गणना करण्याच्या विरोधात याचिका प्रविष्ट करण्यात आल्यावर उच्च न्यायालयाने यावर अंतरिम स्थगिती दिली होती. त्यावर अंतिम निर्णय देतांना उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत सर्व याचिका फेटाळून लावल्या. भाजपने या निर्णयाचे स्वागत गेले आहे.