भारतात बहुसंख्यांक हिंदू असुरक्षित !
फलक प्रसिद्धीकरता
हरियाणातील मुसलमानबहुल नूंह जिल्ह्यात हिंदु संघटनेकडून काढण्यात आलेल्या भगवा यात्रेवर मुसलमानांनी घराच्या छतांवरून मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. या वेळी मुसलमानांकडून हवेत गोळीबार करण्यात आल्याचेही वृत्त आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/706697.html