आतंकवादी वाढवण्यासाठी मशिदी आणि मदरसे बांधले गेले ! – बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
नवी देहली – तुम्ही तुमच्या धर्मावर आधारित राज्य निर्माण केले. धार्मिक आतंकवादी वाढण्यासाठी तुम्ही सहस्रो मशिदी आणि मदरसे बांधले. पाकिस्तानमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँबस्फोटात मृतांची संख्या ४५ वर पोचली आहे. हे सहन करा, अशी टीका बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी पाकमध्ये मशिदीत झालेल्या बाँबस्फोटावर ट्वीट करून केली आहे.
You created a state based on your religion. You built thousands of mosques & madrasas for religious extremists to grow. Religious extremists soon turned to jihadists and then to suicide bombers. The death toll in a suicide bombing in Pakistan today rose to 45. Bear with it.
— taslima nasreen (@taslimanasreen) July 31, 2023