सेल्फी काढतांना नदीत पडून वाहून जाणार्या महिलेला वाचवले !
डहाणू – येथील सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे सेल्फी (सेल्फी म्हणजे भ्रमणभाषद्वारे स्वतःच स्वतःचे काढलेले छायाचित्र) काढतांना एक महिला पाय घसरून नदीत पडली. ती वाहून जात होती; पण तेथे असलेल्या डहाणू पंचायत समितीच्या उपसभापतीने वेळीच नदीत उडी मारून महिलेचा जीव वाचवला.
Viral Video : सेल्फीच्या नादात महिला कोसळली पाण्यात#palghar #suryariver #ViralVideos #ladysliptintowater #selfie pic.twitter.com/sLwRo169L7
— Deshdoot (@deshdoot) July 30, 2023