मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांकडून मुलीवर बलात्कार !
अररिया (बिहार) – जिल्ह्यातील फारबिसजंग येथे मोहरमच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोघांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला. महंमद अशफाक आणि महंमद मुमताज अशी या नराधमांची नावे आहेत. मोहरमची मिरवणूक पहाण्यासाठी आलेल्या या मुलीला या दोघांनी शेतात नेले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
Bihar: Ashfaq and Mumtaz rape a minor girl watching Muharram procession in Araria, arrested
https://t.co/iOA6wTC6ON— OpIndia.com (@OpIndia_com) July 30, 2023
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना भर चौकात फाशी देण्याची मागणी कुणी केल्यास त्यात चूक ते काय ? |