बंगालमध्ये मोहरमसाठी प्रशासनाने अडथळे लावून बंद केलेला एका मंदिराचा मार्ग भाजपच्या विरोधानंतर खुला !
मालदा (बंगाल) – मालदा जिल्ह्यातील कालियाचक भागात २८ जुलै या दिवशी, म्हणजे मोहरमच्या एक दिवस आधी शरबजनिन दुर्गादेवी मंदिराबाहेर बांबूचे अडथळे लावून येथील मार्ग बंद करण्यात आला होता. यास भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यावर हे अडथळे हटवण्यात आले.
सौजन्य एआर इन्फॉटेक
संपादकीय भूमिकाबंगालमध्ये हिंदुविरोधी तृणमूल काँग्रेसचे सरकार असल्याने अशा घटना घडतात आणि अन्य निधर्मी राजकीय पक्ष मौन बागळतात ! |