हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला अटक !
मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ‘द केरल स्टोरी’सारखे प्रकरण !
मेरठ (उत्तरप्रदेश) – ‘येथे आसिफ नावाच्या मुसलमान तरुणाला हिंदु मुलीचे अपहरण केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पीडित मुलीच्या एका मुसलमान मैत्रिणीने तिची आसिफशी ओळख करून दिली होती. धर्मांतराच्या कटाखाली पीडित मुलीला मदरशात डांबून ठेवल्याचा आरोप हिंदु संघटनांनी केला आहे. आपल्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पीडितेच्या वडिलांनी पोलिसांत केली होती. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केली आहे. (लव्ह जिहाद रोखण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु मुलींना धर्मशिक्षण देणे, तर सरकारने धर्मांधांना आजन्म कारागृहात टाकणे आवश्यक ! – संपादक)