मावस बहिणीने विवाहाला नकार दिल्याने संतापलेल्या इरफानने तिला ठार मारले !
नवी देहली – येथील मालवीयनगरमध्ये इरफान याने त्याची मावस बहीण नर्गिस हिची हत्या केली. इरफान नर्गिसशी विवाह करू इच्छित होता; मात्र त्यास तिने नकार दिल्याने इरफानने तिच्या डोक्यावर लोखंडी सळी मारून तिला ठार मारले. पोलिसांनी इरफानला अटक केली आहे. इरफान साहित्य वितरणाचे काम करत होता. नर्गिसच्या कुटुंबांना त्याचे हे काम पसंत नव्हते; म्हणूनच त्यांनी विवाहास नकार दिला होता.
Delhi: Irfan kills his cousin by hitting her with a rod in a park for refusing to marry him, arrestedhttps://t.co/J1l2x2K85j
— OpIndia.com (@OpIndia_com) July 29, 2023
संपादकीय भूमिकाधर्मांधांची स्वतःच्या नातेवाइकांविषयी असणार्या अशा अमानुष मानसिकतेमुळे ते अन्य धर्मियांच्या तरुणींना ठार मारण्यास कधीही मागे-पुढे पहात नाहीत, हे लक्षात येते ! |