सोनभद्र (उत्तरप्रदेश) येथील हनुमान मंदिराजवळ फेकण्यात आले गोमांस !
सोनभद्र (उत्तरप्रदेश) – येथील रॉबर्टगंज भागातील भाजी बाजाराजवळ असणार्या हनुमान मंदिराच्या आसपास गोमांस सापडल्याने येथे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोचून गोमांसांचे तुकडे हटवून येथे स्वच्छता करत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. यासाठी सीसीटीव्ही चित्रणाचे साहाय्य घेण्यात येत आहे.
Uttar Pradesh: Tension prevails in Sonbhadra’s Robertsganj after calf carcass found near Hanuman templehttps://t.co/VEXMKLJTOh
— OpIndia.com (@OpIndia_com) July 29, 2023
संपादकीय भूमिकाअन्य पंथियांच्या प्रार्थनास्थळी कधी कुठल्या प्राण्याचे मांस फेकले जात नाही; मात्र हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी गोमांस फेकण्याच्या घटना सतत घडत असतात, याविषयी कधी निधर्मीवादी तोंड उघडत नाहीत ? |