‘आजची साधना उद्या करणे’, हे काही वेळा अपरिहार्य असते !
‘कधीतरी एखाद्या दिवशी कामाच्या घाईगर्दीत साधनेस वेळ मिळाला नाही, उदा. साधनेच्या वेळी कुणी अकस्मात् आजारी पडला, तर त्याला डॉक्टरांकडे न्यावे लागते. तेव्हा ‘आजची साधना उद्या करणे’, हे अपरिहार्य असते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२८.६.२०२३)