गुरुदेवांना प्रार्थना
‘गुरुदेव ! तुम्ही आमच्यावर अप्रसन्न होऊ नका. आमची ही तुच्छ भेट अवश्य स्वीकार करा.
हे भगवन् ! तुमच्या कृपाप्रसादाने आम्ही जे काही मिळवले आहे, ते असीम आहे आणि आमच्याकडे जे आहे, ते सीमित आहे.’
(साभार : मासिक ‘लोक कल्याण सेतू’, वर्ष २०२२, अंक ८)