काँग्रेसच्या नेत्याचा हिंदुद्वेष जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
युद्ध आणि प्रेम यांत सर्व क्षम्य आहे. भगवान श्रीकृष्ण हेही रुक्मिणीसमवेत पळून गेले होतेे, असे विधान आसाममधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भूपेन बोरा यांनी राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेवरून केले.