कर्नाटकातील काँग्रेस सरकार धर्मांध मुसलमानांच्या पाठीशी !
फलक प्रसिद्धीकरता
‘कर्नाटकात गेल्या काही वर्षांत झालेल्या दंगलींमध्ये अटक करण्यात आलेल्या निष्पाप युवकांचे खटले पुन्हा पडताळून नियमानुसार त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या’, अशी सूचना गृहमंत्री परमेश्वर यांनी केली आहे.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/705686.html