परिपूर्ण माहिती देणाऱ्या अध्यात्माचे श्रेष्ठत्व !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात. आधुनिक विज्ञानाला यासंदर्भात काहीच माहिती नाही. याउलट अध्यात्मशास्त्र यासंदर्भात परिपूर्ण माहिती देते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले