हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
केरळच्या कन्हानगड येथे ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या युवा शाखेने काढलेल्या समान नागरी कायद्याच्या विरोधातील मोर्च्यामध्ये हिंदूंना ठार मारण्याच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला.
याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/705170.html