सुखासाठी बाहेर भटकू नको, आनंद तुझा आत्मा आहे !
‘आनंद तुझा आत्मा आहे, प्रसन्नता तुझा आत्मा आहे, गुरुकृपा तुझ्या समवेत आहे आणि तरीही तू सुखासाठी बाहेर भटकतो ! कुठपर्यंत ? आपल्या खर्या घरात ये. शरिराचे घर तर चार भिंतींचे आहे आणि तुझे घर तर हृदयेश्वराचे द्वार आहे !’
(साभार : मासिक ‘ऋषी प्रसाद’, वर्ष २०२२, अंक ३५०)