हडपसर (पुणे) येथे उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने धर्मांधाचा पतीसमोर पत्नीवर बलात्कार !
पुणे – हडपसर भागात उसने दिलेले पैसे परत न दिल्याने इम्तीयाज शेख याने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पत्नीवर बलात्कार केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून हडपसर पोलिसांनी इम्तीयाज खानला अटक केली आहे. आरोपीने तक्रारदार महिलेच्या पतीला ४० सहस्र रुपये उसने दिले होते. ते पैसे परत तो करू शकला नाही. त्यामुळे फेब्रुवारी २०२३ मध्ये आरोपीने त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्या दोघांना घरी बोलावून त्याने पतीसमोर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याकडे पुन्हा शरीर सुखाची मागणी करत होता. महिलेने नकार दिल्यानंतर पूर्वी केलेले व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करण्याची धमकी देत होता.
संपादकीय भूमिका :
|