विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्यातील भेद !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘अध्यात्मशास्त्रात १४ विद्या आणि ६४ कला, म्हणजेच जगातील सर्व विषय असतात. यांतर्गत येणाऱ्या ज्योतिषशास्त्राचा विचार केल्यास पुढील सूत्र लक्षात येईल. आधुनिक विज्ञान निरनिराळ्या ग्रहांचे केवळ पृथ्वीपासूनचे अंतर आणि त्याची भौगोलिक स्थिती एवढेच सांगते. याउलट ज्योतिषशास्त्र ग्रहांचे मानवावर होणारे परिणाम, अनिष्ट परिणाम टाळावयाचे उपाय इत्यादी सर्व सांगते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले